“पाहिले न मी तुला” या सिरीअलमधील अभिनेत्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसून येत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री. यापूर्वी “लागीर झालं जी” या मालिकेत निलम काकीचे पात्र साकारणारी मंजुषा आता एका मॉडर्न लुक मध्ये दिसून येत आहे. बोल्ड हॉट असा तिला अंदाज यात पाहायला मिळतोय.

#lokmatcnxfilmy #PahileNaMiTula #ManjushaKhetri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber